

Do Leopards Attack Humans? The Junnar Conflict Explained
E sakal
Leopards in Sugarcane Fields: Junnar’s Wildlife Crisis and What Can Be Done
रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक
जुन्नर, मंचर आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांनी अगदी उच्छाद मांडला आहे. अगदी चार-पाच वर्षांच्या लहानग्यांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अनेकांना ओढून नेलं आहे. असं म्हटलं जातंय की या प्रदेशात जवळपास दीड-दोन हजार बिबटे आहेत. अगदी अजित पवारांनी सांगतल्याप्रमाणे वनतारामध्ये जरी १५०० बिबटे पाठवले तरीही ५०० उरतील आणि पुढच्या २-३ वर्षांत त्यांची संख्या पुन्हा पहिल्याइतकी होईल. जुन्नर आणि आसपासच्या प्रदेशात अक्षरश: कुत्र्यांप्रमाणे बिबटे वाढताना दिसतायत.
पण हे सगळं का झालं, इथलं ऊसाखाली असलेलं क्षेत्र, मानवी हस्तक्षेप, बिबट्यांची संख्या आणि त्यांचं वागणं याचा नेमका काय संबंध आहे? मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सांगतायत याची कारणं...
Leopard incidents around Junnar have surged. This article examines why leopards are moving into villages and sugarcane fields, the drivers behind attacks, and practical solutions for wildlife management and community safety.