Premium|LPG shortage India: एलपीजी कुठून आला? भारत एलपीजी वापरात स्वयंपूर्ण का नाही?

LPG consumption India data : एलपीजी गॅसचं महाराष्ट्र आणि पुण्याशी असलेलं खास कनेक्शन माहिती आहे का? सोबतच जगभरात एलपीजी वापराचा डेटा भारताविषयी काय सांगतो?
why lpg was introduced in india, lpg in india was introduced in the year, When did LPG gas start in India?, lpg introduced in india

What Is LPG And How Is It Made? The Story Behind India’s Cooking Gas

ई सकाळ

Updated on

Why India Still Imports LPG: Demand, Production And Global Supply Explained

३२ कोटी गॅस कनेक्शनचं मार्केट, जगभरातील एलपीजी गॅसचा एक महत्त्वाचा ग्राहक, मोठी बाजारपेठ पण इतकं असूनही भारतात गॅसची टंचाई निर्माण झालीय.

मुळात हे झालंच का?एलपीजी म्हणजे नेमकं काय, हा गॅस तयार कसा होतो, कुठे होतो, जगभरात त्याचा वापर होतो का?

९५५साली भारतीयांच्या आयुष्यात आलेल्या या लाल डब्याने नेमका काय बदल घडवला आणि एलपीजी का महत्त्वाचा आहे? एलपीजीचं एक खास पुणे कनेक्शन माहिती आहे का?

गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या बातम्या तर वाचल्याच असतील पण त्यामागची कारणं आणि महत्त्वाचा डेटा वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com