Premium | Maharashtra Deforestation: ३,००० मेगावॉट विजेसाठी ३२ हजार झाडांचा बळी? काय आहे साई डोंगर प्रकल्प?

32,000 trees cutting in Sahyadri: रायगडमधील ५७५ एकर वनक्षेत्रात पंप्ड स्टोरेज प्रकल्पाचे नियोजन; स्वच्छ ऊर्जा आणि रोजगाराच्या दाव्यांसमोर वृक्षतोड, जैवविविधता आणि भूस्खलनाच्या धोक्यांचे प्रश्न.
Maharashtra Deforestation: ३,००० मेगावॉट विजेसाठी ३२ हजार झाडांचा बळी? साई डोंगर प्रकल्पावरून वाद

Maharashtra Deforestation: ३,००० मेगावॉट विजेसाठी ३२ हजार झाडांचा बळी? साई डोंगर प्रकल्पावरून वाद

esakal

Updated on: 

Sai Dongar Project: महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या एका वीज प्रकल्पावरून सध्या वाद सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता ३,००० मेगावॉट आहे. मात्र, प्रकल्पासाठी होणारी मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि त्याचे पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम यामुळे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. वाढत्या विरोधानंतर प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

Loading content, please wait...