
तुम्हालासुध्दा पेट्रोल‑डिझेलच्या गाड्यांना कंटाळा आला आहे का? मग महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय भविष्यात तुमच्या पैशांची मोठी बचत करणारा ठरू शकतो. महिन्याला हजारोंमध्ये होणारा प्रवासाचा खर्च आता थेट शेकड्यांमध्ये येणार आहे! महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक महत्त्वाचं धोरण तयार केलं आहे. नेमकं काय आहे हे धोरण? कसं काय तुमचे पैसे वाचणार आहेत? जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.