Tiger 3 Teaser: 'जब तक टायगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं'! सलमानच्या टायगरचा अ‍ॅक्शनपॅक्ड टीझर रिलिज

tiger 3 trailer out salman khan and katrina kaif yrf yash chopra
tiger 3 trailer out salman khan and katrina kaif yrf yash chopraEsakal

Tiger 3 Teaser: सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सलमानचा हा सिनेमा दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ज्या क्षणाची भाईजानचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो आला आहे. 'टायगर 3' या चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com