
Manu Bhaker snub Khel Ratna Award:
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदकं आणणाऱ्या मनू भाकेरला भारतात मात्र पुरस्काराने हुलकावणी दिलीय. देशातील अतिशय प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार मनूला का मिळाला नाहीये? तिला नाही तर कुणाला मिळालाय? पुरस्काराची निवड करणाऱ्या समितीत कोण होते? मनूच्या वडिलांचं यावर काय म्हणणं होतं? खेलरत्न पुरस्काराचे निकष कोणते?
अशा सगळ्या प्रश्नांची एकत्रित उत्तरं जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या या लेखातून.