
Why Marathi Leaders Oppose Hindi: Data Reveals Shocking Language Divide in Hindi belt.
महाराष्ट्रांतल्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबवताना हिंदी सक्तीची झाली आणि एकच वादळ उठलं. मराठी राज्यांत हिंदीची सक्ती केल्यानंतर मराठी माणूस खडबडून जागा झाला. प्रा. दीपक पवार यांनी हे रण पेटवलं आणि मराठी भाषेसाठी एक चळवळ उभारण्याची सुरूवात झाली.
प्रत्यक्ष राज आणि उद्धव ठाकरेंही एकत्र आणणाऱ्या भाषा प्रश्नाची मराठी राजकारणात कायमस्वरुपी नोंद झाली.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा धोरण आणणार असल्याचं सरकारने सांगितलं. हे सांगतानाच विद्यार्थ्यांनी बहुभाषिक होण्यासंबंधी चर्चा झाली. बहुभाषिक असणं कशाप्रकारे गरजेचं आहे, याचीही चर्चा झाली पण खरोखरच ही स्थिती आहे का?
महत्त्वाचं म्हणजे बहुभाषिकतेसाठी ज्या हिंदी भाषेची सक्ती केली जात होती ती मातृभाषा असणारी राज्य बहुभाषिक आहेत का, याची चौकशी केल्यावर धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. सविस्तर वाचा सकाळ प्लसमध्ये