Light on mars
Esakal
पुणे : एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे डेटा सेंटर्स आंतराळात उभे करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञांकडून सुरू असतानाच दुसरीकडे शास्त्रज्ञांना मंगळावर वीज सापडली असल्याचे पुढे येते आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आणि नव्याने लागणारे हे खगोलीय शोध यामुळे भविष्यात मोठे बदल होणार यात काही शंका नाही. पण वीज सापडली म्हणजे नेमकं काय झालं..? ही वीज कोणत्या प्रकारची आहे, यामुळे पृथ्वीवरच्या वीजेचा प्रश्न संपेल इतक्या प्रमाणात आहे का, असेल तर ती कधीपर्यंत वापरात येईल, की अजूनही हा सगळा शोध प्राथमिक अवस्थेतच आहे.? हे सगळं सकाळ+ या विशेष लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.