Premium|Facebook Fine: २० वर्षीय तरूणीने मेटाविरोधातला खटला कसा जिंकला..? फेसबुक मानसिक आरोग्यावर परिणाम करतंय हे आता कायद्याने सिद्ध झालंय का..?

Meta Lawsuit: मेटा आणि युट्यूबला ५० कोटींचा दंड: जगभरात मेटाविरोधात राळ का उठली आहे..?
Meta Lawsuit

Meta Lawsuit

Esakal

Updated on

पुणे - अमेरिकेच्या लॉस एन्जलिंन्समध्ये रहाणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीने फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या मेटाविरोधात खटला भरला आणि तो जिंकलासुद्धा. यासाठी मेटाला आणि युट्यूबला ५० कोटी रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश अमेरिकन न्यायालयाने दिला. ही घटना कालची म्हणजेच २५ फेब्रुवारीची. पण त्याआधी एक दिवस न्यू मेक्सिकोमध्ये बाल शोषणाच्या खटल्यात मेटाला ३ हजार १०० कोटी रूपये दंड ठोठावण्यात आला.

सध्या मेटावर जगातील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे खटले सुरू आहेत. यामध्ये मेटावर मानसिक आरोग्य, डेटा प्रायव्हसी, मक्तेदारी, बालसुरक्षा, निवडणूक हस्तक्षेप अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावण्यात आले आहेत.

हे खटले कोणत्या देशात भरले गेलेत, हे खटले कोणी भरलेत, यात केवळ मुलांचे पालक आहेत की आणखीही व्यक्ती आणि संस्था आहेत, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, या विषयी मेटाने काय स्टेटमेंट्स दिले आहेत आणि आता ज्या खटल्यांचे निकाल दिले गेले आहेत त्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, भारतात असा काही खटला सुरू आहे का, याविषयी तज्ज्ञांचं मत काय आहे.. हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com