

Slow metabolism
esakal
एखादी बारीकशी व्यक्ती चांगलं ताटभर अन्न खाते तरीही तिचं वजन वाढत नाही पण दुसरी एखादी व्यक्ती अगदी थोडंसं खाते तरीही ते गालांवर अगदी दिसून येतं... असं का हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्यामागे नुसता आहार-विहार नाही तर अनुवंशिकतासुद्धा आहे हे माहितीय का तुम्हाला?
'खाल तर व्हाल' असं म्हटलं जातं खरं पण खाण्यापासून ते होण्यापर्यंत अन्न ते उर्जा असा मोठा प्रवास असतो आणि त्यातला महत्त्वाचा खेळाडू असतो, चयापचय म्हणजेच मेटाबोलिझम. त्याबद्दलच जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.
सोबतच
कमी खाल्लं तरी वजन का वाढतं, बैठं काम असेल तर त्यातही शरीराला व्यायाम कसा द्यायचा आणि वर्क लाइफ बॅलन्सचा तुमच्या वजनाशी नेमका कसा संबंध असतो, असं सगळं काही वाचायला मिळेल...