Premium| Monsoon Health Tips for Kids: पावसाळ्यात मुलांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

How to Protect Children: पावसाळ्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होतो, मग पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी? कोणती लक्षणे धोकादायक आहेत? जाणून घेऊया
Monsoon Health Tips for Kids

Monsoon Health Tips for Kids

esakal

Updated on

पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाला की दरवर्षी वातावरणात बदल होताच अनेक आजार डोकं वर काढतात. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरिया, टायफॉइड हे सगळे शब्द तर पावसाळ्यात सतत कानावर पडतात. या काळात प्रौढ आणि तरुण आजारी पडतातच पण याचा सर्वाधिक परिणाम होतो लहान मुलांच्या आरोग्यावर. ICMR चा अहवाल सांगतो की या काळात १० वर्षांखालील मुले आजारी पडण्याचे प्रमाण २०-३० टक्क्यांनी वाढते.

या काळात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची समस्या निर्माण होते. अस्वच्छ पाणी या आजारांसाठी कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा घटक आहे. युनिसेफची आकडेवारी सांगते की अस्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचा अभाव यांमुळे जगभरात दररोज ५ वर्षांखालील १ हजार मुलांचा मृत्यू होतो. म्हणूनच पावसाळ्याच्या काळात लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची सविस्तर माहिती आपण सकाळ+च्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com