

Inside China’s Controversial 9-9-6 Work Model: Why Narayan Murthy Thinks India Needs It
E sakal
Work–Life Balance vs 72-Hour Weeks: The Debate Narayan Murthy Reignited
भारतात जेव्हा जेव्हा वर्क लाईफ बॅलन्सचा मुद्दा चर्चिला जातो त्या त्या वेळी न चुकता नारायण मूर्तींचं नाव येतंच. कारण भारतीयांनी जीव तोडून काम करावं, हे नारायण मूर्ती कायमच सांगत असतात.
यावेळीसुद्धा एका मुलाखतीत मूर्ती म्हणाले, भारतीयांना प्रगती करायची असेल तर चीनचं ९-९-६ हे मॉडेल आपण वापरलं पाहिजे.
चीनच्या या मॉडेलप्रमाणे काम केलं तर भारताला चीनची जागा घेणं अवघड नाही, असा दावासुद्धा केला जातोय.
काय आहे हे मॉडेल? कामगारांसाठी ते कितपत फायद्याचं अथवा तोट्याचं आहे?
कामगार कायद्यांचं काय, जागतिक पातळीवर या पद्धतीकडे कसं पाहिलं जातं?
याविषयी सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.