
सतीश गोगटे
नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगेतील महत्त्वाचा प्रदेश आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या आधारे, येथील हवामानावर तीन वेगवेगळे प्रभाव असतात. पश्चिमेकडचे कोकणातील हवामान, पूर्व-दक्षिणेकडचे दख्खनचे हवामान आणि उत्तरेकडचे अर्धवाळवंटी हवामान. त्यामुळे इथल्या हवामानात सततच बदल होत असतो. या सर्वांमुळे नाशिक जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपासून वेगळा आहे, हटके आहे.