

Education Policy 2025: महाराष्ट्रात आता पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा हवाला यासाठी दिला जातो आहे पण त्यात खरोखरच भाषासक्तीचा विचार आहे का? शिक्षणतज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.