

From Glacier Collapse to Flash Flood: Decoding the Nepal Disaster
E sakal
Nepal Glacier Collapsed Like a Bomb Blast, Triggered Flash Flood; Is India Next? ISRO Tracks 13 Vulnerable Lakes
नेपाळमधल्या पूराने संपूर्ण जगालाच धक्का दिला. लांगटांग लिरुंग शिखराच्या परिसरातील हिमनदीचा सुमारे २ हजार फूट लांब-रुंद असा बर्फाचा तुकडा नदीपासून वेगळा होत चार हजार फूट खाली कोसळला आणि या घटनेने नेपाळमध्ये भीषण पूर आला.
या पुराने चिखल, डोंगराचे कडे, दगड, झाडं असं अक्षरश: वाटेत दिसेल ती गोष्ट आपल्यासोबत आणली. नेपाळच्या तिबेट सीमेलगतच्या भागाचा नक्षाच बदलून टाकला.
अर्थात असे प्रकार होणं काही नवीन नाही. पण त्यांचं प्रमाण, त्यांचा वेग आणि तीव्रता यात नक्कीच वाढ झालेली आहे.
त्यामुळेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (National Disaster Management Authority) या घटनेवर विशेष लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या आधीच्या अभ्यासात उत्तराखंडातील काही ग्लेशिअल लेक्सना विशेष धोका असल्याचंही निदर्शनास आलं आहे.
सविस्तर जाणून घ्या, सकाळ प्लसच्या या लेखामध्ये