
India social media dependency
esakal
एका देशात सरकार कोसळलं, कारण त्यांनी लोकांच्या संवादाचं माध्यमच हिरावून घेतलं. ही घटना भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे का? यावर विचार करणं आवश्यक आहे.
जर आपल्यासारख्या मोठ्या लोकशाही देशात, जिथे निम्मी लोकसंख्या परदेशी सोशल मीडिया कंपन्यांवर अवलंबून आहे, अशी परिस्थिती उद्भवली तर काय होईल? चीन, अमेरिका आणि भारताचा नेपाळमधल्या घटनेशी संबंध काय? भारताने यातून काय शिकायला हवं? सोशल मीडिया, जागतिक राजकारण आणि भारत याबद्दल सविस्तर वाचा ‘सकाळ प्लस’च्या या विशेष लेखात...