
Anti-Profiteering in GST: How Customers Can Take Action
E sakal
Anti-Profiteering in GST: How Customers Can Take Action, MRP vs GST 2.0:
नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी २.० लागू झालाय. या नियमाने आता रोजच्या वापरातल्या ९० टक्क्यांहून अधिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, दुकानदारांनी आता नव्या दरानेच माल विकावा, अगदी माल जुना असला तरीही... पण एखादा दुकानदार तुम्हाला अजूनही जुन्या दरांनीच वस्तू विकत असेल तर काय करायचं?
याविरोधात कायदेशीर तरतूद आहे का, असेल तर मग तक्रार कुठे करायची, त्या तक्रारीचं पुढे काय होतं, अशा सगळ्याविषयी सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या लेखात.