

The Future of Gig Workers: Rights, Reforms and Rising Opportunities
E sakal
Gig Economy 2030: What New Labour Laws Mean for Millions of Workers
आपण दिवेसंदिवस गिग अर्थव्यवस्थेकडे वेगाने प्रवास करतो आहे. कामगार कायद्यातील नवीन प्रस्तावित बदलांमुळे गिग कामगारांना दिलासा मिळेल आणि या अर्थव्यवस्थेवरील टीका काहीशी थंडावेल, इतपत तरतुद नक्कीच केली गेलीय. पूर्वीप्रमाणे कायम स्वरुपाच्या नोकऱ्या, आस्थापनं आता हळुहळु कमी होताना दिसतायत. त्याऐवजी गिग अर्थव्यवस्थेतील झटपट व्यवस्था अस्तित्त्वात येतेय.
आगामी काळात गिग अर्थव्यवस्थेतून जवळपास ९० लाख नोकऱ्या तयार होतील, असं काही मार्केट रिसर्च म्हणतायत. आपलं सरकारसुद्धा गिग अर्थव्यवस्थेला चालना देताना दिसतंय कारण त्याचं हे भविष्य.
हे भविष्य नेमकं काय आहे, खरोखरच गिग अर्थव्यवस्थेतून देशाला फायदा आहे का, आकडेवारी काय सांगते आणि नव्या कामगार कायद्यातील तरतुदी या गिग अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे मदत करणाऱ्या आहेत... सगळं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.