
Trump Nobel Peace Prize | Pakistan’s Foreign Policy Shock
E sakal
Donald Trump missed the Nobel Peace Prize, but Pakistan’s diplomatic overreach led to global embarrassment. Here’s how it all unfolded.
नोबेल पुरस्कारासाठी मीच सगळ्यात श्रेष्ठ दावेदार आहे, अशी शेखी ट्रम्प गेले वर्षभर मिरवत होते. आपण सगळी युद्ध थांबवली, आपण peace president आहोत, अशा बढाया तर कायमच्याच होत्या पण नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होताच, सगळं चिडीचूप झालं.
ट्रम्पऐवजी व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना २०२५चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. ट्रम्पना नोबेल जाहीर झाला नाही तर ते नॉर्वेवर राग काढतील अशी भीती खुद्द नॉर्वे सरकारलाही वाटत होती.
पण अमेरिका, व्हेनेझुएला आणि नॉर्वे अशा या तिन्ही देशांऐवजी आणखी एक वेगळाच देश काळजीत पडल्याचं कळतंय. तो आहे, पाकिस्तान.
गेले वर्षभर पाकिस्तान ट्रम्प आणि अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहे, इतकंच नव्हे तर त्यांनी नुकतंच ट्रम्पनाच नोबेल शांतता पुरस्कार दिला जावा, अशी शिफारसुद्धा केली होती. पण यामुळेच ते अडचणीत सापडलेत. कसं ते वाचा सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.