
'ओला'इलेक्ट्रिकच्या फेब्रुवारीच्या विक्रीच्या आकड्यांत आणि प्रत्यक्ष वाहन नोंदणीमध्ये मोठी तफावत दिसली आहे.
आयपीओ विक्रीस येत असताना दिसलेली ही तफावत की अफरातफरी?
'ओला'साठी वाहन नोंदणीच काम पाहणाऱ्या आणखी २ कंपन्यांनी 'ओला'ने आपले पैसे तंगवल्याचा दावा केलाय आणि दिवाळखोरीसाठी अर्ज केलाय. काय आहे प्रकरण?
'ओला इलेक्ट्रिक' बुडण्याच्या बेतात आहे का?
वाचा सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये...