Banned but Taxable: Online Gaming Income Reporting in ITResakal
प्रीमियम आर्टिकल
Premium | Online Gaming ITR filing: कायद्याने ऑनलाइन गेम्सवर बंदी पण त्यातील उत्पन्नावर कर आहेच! कसं ते वाचा!
FY25 Rules for Online Game: अनेकांना Online gaming मधून फायदाही होतो, पण आता तर सरकार त्यावर बंदी घालणार आहे, मग त्यातून मिळालेलं उत्पन्न आयटीआरमध्ये कसं दाखवायचं?
Complete Guide to Online Gaming ITR Filing in India
नुकतंच लोकसभेत Promotion and Regulation of Online Gaming Bill 2025 मंजूर करण्यात आला. पण त्याआधी अनेकजण गेमिंग करत होते. त्यातून जसा अनेकांचा तोटा झाला तसाच काहींचा फायदाही झाला होता. मग तुम्हाला या गेमिंगमधून मिळालेल्या पैशांची सरकारदरबारी नोंद कशी करायची, त्यासाठी आयटीआर कसं भरायचं?? हे जाणून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसच हा विशेष लेख