
Pakistan Civilian Reaction Against Army: पाकिस्तानात लष्कराची ताकद एवढी अजस्त्र आहे की सामान्य नागरिकाला त्यांच्या विरुद्ध उठाव करणं अत्यंत अवघड आहे. तिथे अनेक बाबतीत असंतोष आहे पण त्या असंतोषाला दिशा देईल असं खमकं नेतृत्त्व नाही. त्यामुळे लष्कराविरुद्ध पाकिस्तानी जनता एकवटणे, फारच अवघड आहे.....ज्येष्ठ पत्रकार निळू दामले असं का म्हणतायत जाणून घ्या, सकाळ प्लसच्या विशेष लेखातून.