
Military Strike: ''पाकिस्तानमधील जनतेचा लष्करावरचा विश्वास डळमळीत झालाय. सर्जिकल स्ट्राइक आणि आताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरतर पाकिस्तानी नागरिक गोंधळात पडला आहे. भविष्यातली आपली राजकीय वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने होणार, याचा त्याला अंदाज येत नाहीय.'' असं मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि एमआयटी SOG इथे प्राध्यापक म्हणून काम पाहणारे, परिमल माया सुधाकर यांनी व्यक्त केलंय. त्यांची विशेष मुलाखत वाचा, सकाळ प्लसमध्ये.