

Oracle Layoffs Truth: AI Disruption or Business Strategy Shift?
E sakal
Tech Layoffs 2026: What Oracle’s Move Means for IT Jobs in India
ओरॅकलने भारतातल्या १२हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला, त्यामागे एआय हेच कारण होतं. पण एआयमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओरॅकलने हे पाऊल उचललं की या १२ हजार कर्मचाऱ्यांच्या जागी आता एआय येणार आहे, हे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. भारतातील आणि एकूणच जगभरातील टेक कंपन्यांसाठी ओरॅकलचं हे उदाहरण एक मैलाचा दगड बनून राहणार यात शंका नाही. कंपनीच्या या पावलामागची रणनीती नेमकी काय आहे. ती जाणून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.