Premium|Parenting Behaviour Change : तू कधीच माझं ऐकत नाहीस, असं ६ वर्षांचा मुलगा रागावून का म्हणतो ?

‘wobbly-tooth puberty’ : ६-१० वयोगटांतली मुलं अचानक बंडखोरी करताना दिसतात. पालकांचं काही केल्या ऐकत नाहीत. असं का होतं? हे मिनी टीएनएज आहे की आणखी काही?
मुलं ऐकायला का तयार नसतात? ६–१० वयोगटातील बदल समजून घ्या

मुलं ऐकायला का तयार नसतात? ६–१० वयोगटातील बदल समजून घ्या

E sakal

Updated on

The Forgotten Years: What Parents Must Know About Ages 6–10

Wobble-Tooth Puberty: The Hidden Stage Before Adolescence

लहानपणी अगदी गुणी वाटणारी मुलं मोठी होताना अगदी वेगळीच वागायला लागतात. आईचं सगळं काही ऐकणारा 'ममाज बॉय' अचानक आपली मतं अगदी जोरदारपणे मांडू लागतो. सतत बाबा बाबा करणाऱ्या एखाद्या लेकीला बाबाचं काहीही पटेनासं होतं.

मी टीनएजमधल्या मुलांबद्दल बोलत नाहीये तर वरील सगळ्या गोष्टी करणारा वयोगट आहे, साधारण ६ ते १० वगैरे...

मुलं जशी लवकर वयात येऊ लागलीत तसंच टीनएज आणि त्यातील बंडखोरीसुद्धा लवकर आलीय की काय मुलांमध्ये असा प्रश्न पडला असेल ना, तर त्यामागचं कारण मात्र वेगळं आहे.

मुलांच्या वाढीतला हा नवा टप्पा कोणता आणि त्यातून पालकांनी नेमकं काय करायचं? हे समजून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा लेख.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com