
Section 269SS & 269T Explained: Avoid Heavy Penalty on Cash Transactions
कधीकधी खूप अडचणीच्या वेळी पैशांची चणचण भासते तेव्हा आपण अनेकदा बँकेकडे वगैरे न जाता एखाद्या मित्र-मैत्रिणीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतो.
पण हीच गोष्ट महागात पडू शकते. जर इन्कमटॅक्स खात्याची त्यावर नजर पडली तर या रकमेवर एक मोठ्ठा दंड भरावा लागू शकतो.