
Impact of GST on popcorn prices across India Finance Minister’s statement Expert opinions
जीएसटी परिषदेने नुकतंच पॉपकॉर्न अर्थात मक्याच्या लाह्यांवरील कराविषयीचे काही निकष स्पष्ट केले आणि चर्चेला एकच उधाण आलं.
नुसतं मीठ असलेल्या पॉपकॉर्नवर कर वेगळा आणि कॅरेमलाइज्ड अर्थात साखरमिश्रीतसाठी वेगळा असं का बुवा?
कररचना गुंतागुंतीची असते माहितीय आपल्याला पण गुंता नेमका आहे कुठे?
सगळ्या गडबडगुंत्यांची उत्तरं मिळवूया सकाळ प्लसच्या या लेखातून.