अॅन्युइटी योजना
अॅन्युइटी योजनाEsakal

Annuity Scheme: निवृत्तीपश्चात चिंतामुक्त आयुष्य जगण्यासाठी

नोकरी किंवा व्यवसायातून एका ठराविक वयानंतर निवृत्त व्हायचे आणि आपल्या मनाप्रमाणे निवांत आयुष्य जगायचे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ आशा ठेवून चालत नाही; आर्थिक सुरक्षेबाबत जागरुकपणे काम करावे लागते.

- विवेक जैन

आर्थिकबाबतीत सूक्ष्म नियोजनाची गरज असते. हे नियोजन करताना काही चांगल्या गुंतवणूक Investment  पर्यायांची निवड करणे महत्त्वाचे असते. असाच एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे अॅन्युइटी योजना. पॉलिसीबझार डॉट कॉमचे गुंतवणूक विभाग प्रमुख विवेक जैन यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. Annuity Scheme A good investment for fixed income during retired life

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com