Share Market का करतात कंपन्या गुंतवणुकदारांकडून 'शेअर बायबॅक'
Share Market का करतात कंपन्या गुंतवणुकदारांकडून 'शेअर बायबॅक'Esakal

Share Market का करतात कंपन्या गुंतवणुकदारांकडून 'शेअर बायबॅक'

शेअर बायबॅक म्हणजे, कंपनी शेअरधारकांकडून Share Holders बाजारभावाहून अधिक किंमतीत स्वतःचे शेअर परत विकत घेते. दरवर्षी आर्थिकदृष्ट्या समृद्ध कंपन्या शेअर बायबॅकचा Buy Back प्रस्ताव आणत असतात

कौस्तुभ खोरवाल

kaustubh.corporates@gmail.com

शेअर बायबॅकचा प्रस्ताव कंपनीची आर्थिक स्थिती सुदृढ असल्याचा निर्देशक आहे. तथापि, याचा फायदा शेअरधारकांना खरंच होतो का? याबद्दल जाणून घेताना, शेअर बायबॅक Share Buy Back प्रस्तावाची इतर कारणेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू या, जेणेकरून भविष्यात एखाद्या कंपनीचा शेअर बायबॅकचा प्रस्ताव पाहताना आपल्या मनात फक्त नफा कमविणे हा उद्देश असणार नाही. Investment and Money Making Tips in Marathi Know about Share Buy Back

शेअर बायबॅक म्हणजे, कंपनी शेअरधारकांकडून Share Holders बाजारभावाहून अधिक किंमतीत स्वतःचे शेअर परत विकत घेते. दरवर्षी आर्थिकदृष्ट्या समृद्ध कंपन्या शेअर बायबॅकचा Buy Back प्रस्ताव आणत असतात. मागील वर्षी (२०२२) टीसीएस, एसीसी, इन्फोसिस, बजाज आदी दिग्गज कंपन्यांचे शेअर बायबॅक प्रस्ताव विशेष लक्ष वेधून घेणारे होते. यावर्षीदेखील अनेक कंपन्यांचे शेअर बायबॅक प्रस्ताव, कंपनीच्या शेअरधारकांना आणि इतर हंगामी गुंतवणूकदारांना Investors आकर्षित करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com