अनिवासी भारतीयांसाठी आर्थिक व्यवस्थापनEsakal
प्रीमियम अर्थ
अनिवासी भारतीयांनो भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्कीच वाचा.....
भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यक्ती भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गुंतवणूक करताना फक्त जोखीम वि. मोबदला यांचा विचार न करता इतर कोणकोणत्या मुदद्यांचा विचार करायला पाहिजे, त्याबाबत जाणून घेऊया...