पैसे तुमचेच...पण रोखीने व्यवहार करताना जपून!Esakal
प्रीमियम अर्थ
पैसे तुमचेच...पण रोखीने व्यवहार करताना जपून!
‘वेल्थ टॅक्स’ संपुष्टात आल्यानंतर रोख रक्कम बाळगण्याची मर्यादा राहिली नाही, परंतु ती जर तुम्ही अयोग्य प्रकारे वापरली, तर कायद्याच्या कचाट्यात मात्र अडकू शकाल.
हृषीकेश बडवे
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)
h.badve@mbandasso.com
रोख रक्कम बाळगताना किंवा रोख व्यवहार करताना जरा सांभाळूनच! या लेखात आपण रोख व्यवहार करताना काय काळजी घ्यायला हवी आणि प्राप्तिकर कायद्यात रोख रकमेच्या व्यवहारांबद्दल काय मर्यादा आहेत, ते पाहणार आहोत....