फायर जीवनशैली
फायर जीवनशैलीEsakal

नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन आणि लवकर निवृत्त होणे हा या फायर (F.I.R.E)जीवनशैलीचा मूळ उद्देश.

- आनंद पोफळे
आजच्या तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात सर्व काही गतिमान होत आहे. कित्येक क्षेत्रांमध्ये ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांच्या स्वरूपात बदल होताना दिसतोय, या बदलांचा सामना करताना येणारा ताण, भविष्यातील करीअरसंबंधी वाटणारी भीती, स्वतःचे आणि कुटुंबाचे अर्थकारण, आरोग्य सांभाळत या सगळ्याला सामोरे जाणाऱ्या आपल्यासारख्या अभिमन्यूला या चक्रव्युहातून बाहेर पडायचा एक मार्ग म्हणजे ‘फायर’ (‘F.I.R.E’- Financially Independent, Retire Early).

अर्थात, आपण म्हणाल हे बोलणे सोपे आहे; पण करणार कसे? या लेखातून आपण ‘फायर’ म्हणजे ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि लवकर निवृत्त’, Financial Freedom या जीवनशैलीविषयी सखोल माहिती घेऊ. Know about FIRE Lifestyle to get Financial Freedom at early age

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com