Discovery about Dinosaur : शास्त्रज्ञांना सापडला डायनोसोर नामशेष करणारा लघुग्रह

Science Story : डायनोसोर नष्ट होण्याचे कारण मानव सृष्टीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे का?
discovery of dinosaur
discovery of dinosaur esakal
Updated on: 

How dinosaur disappear explained in Marathi

मुंबई: डायनोसोर  हा आतापर्यंत पृथ्वीतलावर जन्मलेला सर्वात शक्तिशाली प्राणी मानला जातो. पण सर्वात शक्तिशाली असूनही हा प्राणी पृथ्वीतलावरून जेव्हा नष्ट होतो त्यावेळी मानवाच्या पृथ्वीवरच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होतात.

  हा सर्वात शक्तिशाली प्राणी पृथ्वीतलावरून कोणत्या कारणामुळे नष्ट झाला याचा शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत समोर आलेल्या संशोधनापेक्षाही एक वेगळे आणि नवीन संशोधन नुकतेच समोर आले असून यामुळे डायनोसोरच्या मृत्यूला नेमका कोणता लघुग्रह कारणीभूत आहे हे सांगणारे अधिक ठोस पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. जाणून घेऊया हे संशोधन नेमके काय? यामुळे कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत आणि याचा परिणाम काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com