inger
ingerE sakal

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ : जाणून घेऊयात गुणकारी अद्रकाचे फायदे

जेवणात अद्रक व शंदेलोण एकत्र करून खाण्याची पूवार्पार परंपरा आहे
Published on

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचाऱ्यांनी म्हटले आहे, सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीमध्ये आलं अधिक प्रमाणात आपण वापरतो. थंडी व पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ‘आल्याचा चहा’ सर्वाना हवा हवासा वाटतो, तो घेतला तर आळस व थंडी दूर होऊन तरतरी, ऊर्जा निर्माण होते. या ओबडधोबड दिसणाऱ्या अदरकाचे किंवा आल्याचे महत्व, हे फक्त आयुर्वेदीक डॉक्टरच सांगू शकतात, चला तर मग जाणून घेऊया आल्याचे महत्व.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com