Vegeterian villages
Vegeterian villages E sakal

...इथे आख्खं गावच शाकाहारी आहे

कोंबड्या आणि बकरी देखील पाळली जात नाही
Published on

शंभर लोकांमध्ये वीसेक लोकं शाकाहारी असतील, तर त्यात नवल वाटावं अस काहीच नाही. पण, इथे एक-दोन नव्हे तर आख्खं गावचं शाकाहारी आहे, असं सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अनेकांना हे अविश्वसनीय वाटू शकेल. पण, ही संपूर्ण गावेचं शाकाहारी आहेत. या गावांमध्ये तुम्हाला एकही व्यक्ती मांसाहार करणारा सापडणार नाही.

भारतात शाकाहारी लोकांचं प्रमाण हे सुमारे 31 टक्के असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच उर्वरित लोकं ही मांसाहार करणारी आहेत. अनेकांसाठी मांसाहार हा जीव की प्राण आहे. पण, महाराष्ट्रात अशी काही गावं आहेत, जिथे मांसाहार वर्ज्य आहे. तिथले लोकंही मांसाहार करीत नाहीत. शिवाय गावांमध्ये शेळी, कोंबडीही कोणी पाळत नाहीत, इतकंच काय मद्यपानाशीही या लोकांच्या दूरपर्यंत संबंध येत नाही. चला तर मग अशा पाच गावांबद्दल आपण आज जाणून घेऊयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com