गौतमी पाटीलEsakal
प्रीमियम महाराष्ट्र
गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?
गौतमी पाटीलची अभिव्यक्ती अश्लील आहे, अशी टीका होतेय. पण कुणाच्या अभिव्यक्तीला नावं ठेवणारे आपण कोण? अश्लीलतेच्या आणि श्लीलतेच्या लक्ष्मणरेखा आपण कशा आखणार, तिच्या लावणीला विरोध करायचा का तिला? अशा प्रश्नांची उत्तरं देणारा लेख
'तिची लावणी ही लावणी नाहीच' पासून 'ही कालची पोरगी काय लावणी शिकवते....' इथपर्यंत उलटसुलट चर्चा रंगतायत. पण तरीही ऑनलाइन आणि ऑफलाइन विश्वात गौतमी पाटीलची हवा आहे. ही मुलगी लाखोंवर व्ह्यूज मिळवतेय शिवाय दणदणीत सुपाऱ्यासुद्धा...