#InspiringStories | Sunandan Lele | Inspirational Interview | Ranade Realtors | Sakal Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

सुनंदन लेलेंचा क्रिकेटर ते पत्रकार प्रेरणादायी प्रवास

Dec 6, 2021

रानडे रीएलटर्स प्रस्तुत #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला क्रिकेटर ते पत्रकार अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले Sunandan Lele यांचा प्रेरणादायी प्रवास Inspirational Interview अनुभवता येणार आहे. त्यांचे #InspiringStories क्रिकेटवर असलेले प्रेम, त्यांची क्रिकेट कारकीर्द, त्यांचा एडवरटायजिंगचा अनुभव, त्यांचे मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) (Sunandan Lele ).या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraSunandan Lele
go to top