Premium|personal finance : तुमच्या पैशांचे तुम्ही ‘सीईओ’ बनू शकता!

personal finance tips for beginners : पर्सनल फायनान्सवरील जागरूकता, बचत, गुंतवणूक आणि विमा महत्त्वाचे आहेत. योग्य सल्ला, अभ्यास आणि ‘सीईओ’ दृष्टिकोनातून निर्णय घेणे संपत्ती वाढीस मदत करते, तर महिलांसाठी गुंतवणूक आत्मविश्वासाचा मार्ग आहे.
personal finance tips for beginners

personal finance tips for beginners

sakal

Updated on

चंद्रलेखा एम. आर.

आर्थिक नियोजनाबाबत आजही आपल्या देशात अनेक लोक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. महिलावर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत मागे असलेला दिसून येतो, तर तरुणाई झटपट पैसा मिळवण्यासाठी शेअर बाजारात अभ्यास न करता गुंतवणूक करण्याची जोखीम पत्करताना दिसते. अशावेळी तुमच्या पैशाचे तुम्ही ‘सीईओ’ बनू शकता, हा धडा शिकवण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे... सांगत आहेत बंगळूरस्थित उद्योजिका चंद्रलेखा एम. आर. ‘सकाळ मनी’च्या उपसंपादक प्राची गावस्कर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com