

Don 3 Controversy: Why FWICE Issued a Non-Cooperation Directive Against Ranveer Singh
E sakal
Ranveer Singh-Farhan Akhtar Row: What Is FWICE and Can It Really Boycott Actors?
‘डॉन ३’मधून अचानक बाहेर पडल्याच्या आरोपांमुळे रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद आता थेट बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कामगार संघटनेपर्यंत पोहोचला आहे. FWICE ने रणवीरविरोधात असहकार्याचा फतवा जारी केल्यानंतर या संघटनेच्या अधिकारांपासून ते अशाच जुन्या वादांपर्यंत अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत. पण अशा फतव्यांना कायदेशीर वैधता असते का? सविस्तर जाणून घ्या सकाळ प्लसच्या या लेखातून.