

RBI Repo Rate Cut RBI तुमचाEMI किती कमी होणार?
E sakal
RBI Repo Rate Cut Explained: How Much Will Your EMI Reduce?
डिसेंबरच्या बैठकीत RBI ने रेपो दरात कपात केली आणि तो ५.२५% वर आणला आहे. चालू वर्षातील ही चौथ्यांदा केलेली कपात आहे. ही कपात का करण्यात आली. या निर्णयामागचं कारण काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? आपले कर्जाचे हप्ते वाढणार की कमी होणार, याविषयी जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.