Premium | Sahyadri Trekking : कोकणकड्याच्या पायथ्याशी रेंज येते तेव्हा...गोष्ट पाचनईच्या 'मोहन भार्गव'ची!

Mobile Network in Rural India: कोकणकड्याच्या पायथ्याच्या पाचनई गावात रेंज आली आणि त्याचं श्रेय जातं, सरपंच भास्कर बादड यांच्या अथक पाठपुराव्याला. त्यांचा सगळा प्रवास वाचा, सकाळ प्लसच्या विशेष लेखामध्ये.
Sahyadri Trekking
Mobile network in rural IndiaEsakal
Updated on

Mobile Network in Sahyadri: कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेलं पाचनई गाव ट्रेकर्सचं लाडकं. गावातल्या जवळपास ८० टक्के लोकांचा रोजगार पर्यटनावर अवलंबून पण गावात मोबाइलला रेंजच नाही. हे चित्र बदलण्याचा ध्यास घेतला, सरपंच भास्कर बादडने. त्याने सहकाऱ्यांच्या मदतीनं अथक पाठपुरावा करून गावात बीएसएनलचा टॉवर उभारला आणि रेंज आणली. पाचनईच्या मोहन भार्गवची ही सिनेमॅटिक स्टोरी जाणून घेऊया... सकाळ प्लसच्या या लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com