israel startup esakal
साप्ताहिक
Israel Startup : सर्जनशीलता, नावीन्यपूर्णता आणि उद्योजकता
Asian Startup Nation: इस्राईलमधील स्टार्टअप कंपन्यांनी वर्ष २०२३मध्ये सुमारे १० अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळवली होती, २०२४ सालच्या पहिल्या सहामाहीत हा आकडा ६.७ अब्ज डॉलरच्या घरात
अनय जोगळेकर
नैसर्गिक वायूचा अपवाद वगळता खनिज तेल किंवा कोणतीही खनिजसंपदा नसलेल्या इस्राईलने गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम आशियातील स्टार्टअप नेशन म्हणून नावलौकिक कमावला आहे. इथे अपयश सहज स्वीकारले जाते आणि काही वेगळे करण्याची धडपड करणाऱ्यांना वारंवार अपयश आले तरी उत्तेजन दिले जाते.

