Research: पुन्हा उकळलेल्या तेलांमध्ये केलेल्या आहारामुळे अल्झायमर,डिमेंशिया?

अभ्यास पथकाने मादी उंदरांना पाच आहार गटांमध्ये संघटित केले, आणि गटानुसार ३० दिवस त्यांना दररोज सामान्य आहार (नियंत्रण गट), न उकळलेले तिळाचे तेल, न उकळलेले सूर्यफुलाचे तेल, पुन्हा उकळलेले तिळाचे तेल आणि पुन्हा उकळलेले सूर्यफूल तेल अशी तेले दिली आणि..
Boiled Oil
Boiled OilSakal

डॉ. अविनाश भोंडवे

पुन्हा उकळलेल्या तेलांमध्ये केलेल्या आहारामुळे कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड्स, यकृतातील पाचक रस- एएसटी आणि एएलटी, तसेच दाहदर्शक चिन्हकांची (इन्फ्लमेटरी मार्कर) पातळी वाढते. यकृत आणि मोठ्या आतड्याच्या अंतर्रचनेला कमालीची इजा होते. त्यातून हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेचे कार्य बिघडते आणि अन्य अवयवांमध्येही रचनात्मक हानी उद्‍भवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com