Premium|China Tourism: चीनच्या पर्यटनाचा अनोखा अनुभव: भिंतीपासून राजवाड्यांपर्यंत

International travel: चीन म्हणजे फक्त चीनची भिंत नाही, तर राजवाडे, प्राचीन संस्कृती आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर यांचा अनोखा संगम आहे. बीजिंगमधील फोरबिडन सिटी, टेम्पल ऑफ हेवन, ग्रेट वॉल, शियानमधील टेराकोटा आर्मी, चोंगछिंगचे 8-D शहर, झांगजियाजीचे निसर्गसौंदर्य आणि शांघायची आधुनिक झगमग ही चीन भ्रमंतीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरतात.
China Tourism

China Tourism

esakal

Updated on

आशिष मुळे

चीनची पुरातन राजधानी असलेल्या शियानकडे मार्गस्थ व्हावे. बीजिंगपासून सुमारे अकराशे किलोमीटर लांब असलेल्या शियानमध्ये फक्त साडेचार तासांमध्ये पोहोचणे शक्य आहे. त्याचे कारण म्हणजे प्रतितास ३५० किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट ट्रेन! चीनच्या आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या हाय स्पीड बुलेट ट्रेनचा अनुभव भन्नाट असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com