समाजरचनेवर धर्म किंवा राज्यव्यस्थेचा प्रभाव असायचा, हा क्रम उलटापालटा होतोय का?

जसजशी समाजातील तंत्रविज्ञानाची प्रगती होते तसतसा समाजरचनेवर व अर्थव्यवस्थेवरही तिचा प्रभाव वाढीस लागतो व काळाच्या विशिष्ट बिंदूवर एकूण समाजाला तंत्रवैज्ञानिक समाज म्हणून ओळखावे असे लोकांना वाटू लागते
Technology and philosophy
Technology and philosophy Esakal

डॉ. सदानंद मोरे

नाव कम्युनिझमचे घ्या किंवा कन्फ्यूशियसचे घ्या, शेवटी गाडी कोणत्या मुक्कामी येते तर तंत्रवैज्ञानिक समाजाच्या किंवा व्यवस्थेच्या. विश्वाचे आर्तच्या सुरुवातीच्या काळातच त्रिकोणाच्या प्रारूपाचा आधार घेतला होता.

राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था हे या त्रिकोणाचे तीन बाहू किंवा बाजू होत. जसजशी समाजातील तंत्रविज्ञानाची प्रगती होते तसतसा समाजरचनेवर व अर्थव्यवस्थेवरही तिचा प्रभाव वाढीस लागतो व काळाच्या विशिष्ट बिंदूवर एकूण समाजाला तंत्रवैज्ञानिक समाज म्हणून ओळखावे असे लोकांना वाटू लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com