
सुप्रिया खासनीस
अळूच्या वड्या
वाढप
१०-१५ मध्यम आकाराच्या वड्या
साहित्य
वड्यांसाठी मिळणारी ४ ते ६ अळूची पाने, १ वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा तिखट, मीठ, अर्धा चमचा हळद, २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ, चिमूटभर सोडा.