types of chakali
Esakali
वैशाली खाडिलकर
दिवाळीच्या फराळात कुरकुरीत, खमंग चकली हमखास असतेच. वर्षभरात कधीही करता येणारी ही चविष्ट चकली दिवाळीत मात्र खासच लागते. या दिवाळीत पारंपरिक चवीच्या चकलीबरोबरच नवनवीन प्रकारच्या चकल्या करून फराळाला आणखी खास ट्विस्ट द्या...

वाढप
८ ते १० चकल्या
साहित्य
प्रत्येकी अर्धा कप कुरमुरे व पोहे पीठ, १ कप बेसन, अर्धा कप पुदिन्याची चटणी (भेळेसाठी करतो तशी),