Premium|Drug overuse & digital addiction : वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती; दक्षिण कोरियात विकसित झाले जगातील पहिले 'एआय-कॉम्बो' औषध!

Health Risks of Medication Mismanagement : औषधांचा गैरवापर, सोशल मीडियाचे विळखे आणि वाढती रासायनिक अधीनता यांमुळे निर्माण होणाऱ्या आधुनिक व्यसनाधीनतेचे मानवी शरीरावर आणि मेंदूवर होणारे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट करणारा सविस्तर अहवाल.
Drug overuse & digital addiction

Drug overuse & digital addiction

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

एकाच वेळी एकाच प्रिस्क्रिप्शनवर अनेक फार्मसीजमधून औषधं आणणं, अनेक औषधांचं मिश्रण करून ते डॉक्टरांना न सांगता घेणं, डॉक्टरांच्या सूचनांबद्दल गैरसमज झाल्यास तो दूर न करून घेणं, आपल्या मनानंच डोस बदलणं, चुकीच्या वेळी औषध घेणं, दुसऱ्यांसाठी दिलेली औषधं वापरणं अशा गोष्टींमुळे औषधाधीनतेच्या परिणामांना सामोरं जावं लागतं.

पुण्यातल्या दोन संस्थांनी अभ्यास करून व्यसनाधीनतेबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. लहान मुलं विविध पदार्थांच्या आणि सेलफोन वापराच्या अमलाखाली कशी जातात याची चिकित्सा त्यात आहे. अशी अधीनता वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येऊ शकते, वृद्धत्वाकडे वाटचाल करतानासुद्धा!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com