First Bond Girl : कसं होतं तिचं खासगी आयुष्य? जाणून घ्या हनी रायडर ऊर्फ मधाळ अर्सुलाबद्दल..!

आज अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी; तिच्या वयाच्या म्हाताऱ्या, आजीबाई होऊन वाती वळण्याच्या मार्गावर असताना; अर्सुला अँड्रेस चर्चेचा आणि प्रेक्षणीय विषय आहे
 Ursula Andress
Ursula AndressEsakal

प्रसाद नामजोशी

अर्सुला अँड्रेसच्या चित्रपटांच्या यादीपेक्षा तिच्या प्रियकरांची यादी मोठी आहे. पण या याद्यांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा बॉन्डपटांचा, त्यांच्या इतिहासाचा आणि बॉन्ड गर्ल्सचा उल्लेख होईल, तेव्हा पहिली बॉन्ड गर्ल होण्याचा मान मिळालेल्या अर्सुला अँड्रेसचं नाव मात्र यादीत कायम अग्रस्थानी राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com