Premium|Generational Bonding: ज्येष्ठ आणि युवा पिढीतील संवादाचा सेतू: 'अनुभव भारत' उपक्रमाची प्रेरणा

elderly and youth: ‘जाणिवांचा पूल’ या लेखातून जुनी आणि नवी पिढी यांच्यातील संवादाचे महत्त्व उलगडले आहे. लेखिकेने अमेरिकेतील रुग्णालयात भेटलेल्या आजीबाईंपासून पुण्यातील ‘निवारा’ वृद्धाश्रमातील अनुभवांपर्यंत अनेक हृदयस्पर्शी उदाहरणे दिली आहेत.
Generational Bonding

Generational Bonding

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

जुनी आणि नवी पिढी यातला संवाद ही चांगल्या समाजासाठी किती आवश्यक गोष्ट आहे! आणि साहित्य हा त्या संवादाचा दुवा आहे. आपल्या पलीकडे जाऊन आपल्या समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न मुद्दाम करावा लागतो, पण त्यात वेगळी जाण येते आणि समाधान मिळतं. अमेरिकेत एकदा मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले तेव्हाची आठवण. सकाळी सकाळी एक आजीबाई तुरुतुरु धावत खोलीत आल्या आणि माझ्या हातात त्यांनी वर्तमानपत्र ठेवलं. त्यांच्याशी गप्पा मारताना समजलं की त्या एका निवृत्त वसाहतीत राहतात आणि हे काम स्वयंसेवा म्हणून करतात. ‘‘मी तुमच्यासारख्या रुग्णांसाठी किमान इतकं तरी करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com